20 मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट अशी पावभाजी ||Make delicious Pavbhaji in 20 minutes||How to make Pavbhaji At Home
Intro: पावभाजी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध असे स्ट्रीट फूड आहे. मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई येथे पावभाजी हि खूप प्रसिद्ध आहे. आपल्याला प्रत्येक रोड वर गल्लीत पावभाजीची दुकान आपल्याला बघण्यास मिळेल. पावभाजी…