Ratangad Fort unforgettable trek-रतनगड एक अविस्मरणीय ट्रेक
सह्याद्रीचे रत्न-Jewel of Sahyadri Ratangad Fort हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी गावात स्तीत आहे. रतनगड हा अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हा किल्ला सुमारे 400 वर्षे…